Amzaon ची कर्मचारी कपात सुरुच; ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना देणार नारळ
नवी दिल्ली | 2023 मध्ये जगात मोठी मंदी येणार असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच जगातील मोठी अशी ई-काॅमर्स कंपनी अॅमेझाॅनची (Amzaon ) कर्मचारी कपात सुरुच आहे. जानेवारीच्या अगदी काही दिवसांपूर्वी अॅमेझाॅनने त्यांच्या 18,000 पेक्षा जास्त…