अर्जुन कपूरवरून ट्रोल करणाऱ्यांवर मलायका भडकली, म्हणाली तो मर्द…
मुंबई | अभिनेत्री मलायका आरोरानं(Malaika Arora) अरबाज खानसोबत(Arbaj Khan) 2017 मध्ये घटस्फोट घेतला. सध्या मलायका तिच्यापेक्षा वयानं लहान असलेला अभिनेता अर्जुन कपूरसोबत(Arjun Kapoor) रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुन तिच्यापेक्षा वयाने लहान…