बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का!
बारामती | अनेक वर्षांपासून बारामती (Baramati) मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची (Ncp) आहे. मात्र आता हा मतदार संघ कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायचा, असा चंग भाजपने (Bjp) बांधल्याचं दिसतंय. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का…