‘शरद पवारांनी स्वत: ड्रायव्हर असल्याचं सांगत…’; सुप्रिया सुळेंनी सांगितला…
मुंबई | कर्नाटकच्या (Karnatak) मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांचा कर्नाटकमध्ये समावेश करावा, अशी मागणी केली आहे. यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट चांगलेच आक्रमक…