मुक्ता टिळक ‘या’ गंभीर आजारशी देत होत्या झुंज, ‘ही’ लक्षणे ठरू शकतात घातक
मुंबई | पुण्यातील कसब्याच्या भाजप(BJP) आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक(Mukta Tilak) यांचं निधन झालं आहे. गुरूवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या अनेक दिवसांपासून त्या स्तनांच्या कर्करोगाशी(Breast Cancer) झुंज देत…