Browsing Tag

Brief News

बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य!

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचा उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी मोठं वक्तव्य केलं आहे. …

संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य; एकनाथ शिंदे अडचणीत येणार?

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नगरविकास मंत्री असताना नागपूर न्यासाची 86 कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या 2 कोटी रुपयात विकल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू…

आता फोनपेवरून ‘इतकेच’ पैसे ट्रान्सफर करता येणार!

मुंबई | तुम्हीही UPI वरून पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. Google Pay (GPay), फोन पे, Amazon Pay (Amazon Pay) सारख्या सर्व कंपन्यांनी दररोज व्यवहार करण्यासाठी मर्यादा निश्चित केली आहे. ज्यामुळे देशातील करोडो UPI…

शिंदे-फडणवीस सरकारची सर्वात मोठी घोषणा!

मुंबई | महाराष्ट्रातच नाही पण संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरानं घेतलं जातं. शिवरायांचे आठवावे ते रूप, शिवरायांचा आठवावा तो प्रताप... हे आपण उगाच म्हणत नाहीत. शिवरायांच्या साहस कथा, त्यांचे विचार या सगळ्यांची आजही प्रेरणा…

‘शरद पवारांनी स्वत: ड्रायव्हर असल्याचं सांगत…’; सुप्रिया सुळेंनी सांगितला…

मुंबई | कर्नाटकच्या (Karnatak) मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांचा कर्नाटकमध्ये समावेश करावा, अशी मागणी केली आहे. यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट चांगलेच आक्रमक…

“…मग शरद पवारांच्या पण कपाळावर गद्दार लिहिलंय का?”

मुंबई | शिंदे गटाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांची अवस्था सध्या पिंजरे में पोपट बोले. या हिंदी गाण्यासारखी झाली आहे. 40 आमदारांच्या नावाने खडे फोडतात. कुडमुड्या…

Shraddha Murder Case | चौकशी दरम्यान अफताब पूनावालाचा मोठा खुलासा

नवी दिल्ली | श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणात सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या चौकशीत नवा खुलासा समोर आला आहे. आरोपी आफताब पूनावाला याने पोलिसांना सांगितलं की, श्रद्धाला त्याच्याशी संबंध तोडायचे होते. ही…

उरलेले आमदारही फुटणार?, उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढलं

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आधी सूरतमार्गे शिंदे गटाचे सगळे आमदार गुवाहाटीला (Guwahati) गेले. एकनाथ शिंदेंनी सर्व आमदारांसह गुवाहाटील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं.…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More