एटीएममधून पैसे काढताना ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर पैसे एटीएममध्येच अडकू शकतात
मुंबई | एटीएम कार्ड(ATM Card) आल्यापासून पैसे काढणं सोप झालं आहे. पैसे काढण्यासाठी आता बॅंकेत(Bank) रांगेत उभे राहण्याची जास्त गरज भासत नाही. अगदी एका मिनिटात आपण एटीएममधून पैसे काढू शकतो.
एटीएमच्या वाढत्या वापराबरोबरच फसवणुकीचे…