चंद्रकांत पाटलांचं महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य
पुणे | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कसबा आणि चिंचवड मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यातच कसब्यात भाजपचा(BJP) उमेदवार निवडूण आणण्यासाठी भाजपचे आतोनात प्रयत्न सुरू आहेत.
भाजपनं कसब्यातील उमेदवार हेमंत…