‘उर्फीच्या वेशभूषेवर आक्षेप तर मग कंगना-अमृता फडणवीस…’, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ…
मुंबई| उर्फी जावेद(Urfi Javed) तिच्या कपड्याच्या फॅशनमुळं नेहमीच चर्चेत असते. नेटकरी तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोलही करत असतात. त्यातच भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी उर्फीच्या कपड्यांमुळं तिला बेड्या ठोकण्याची मागणी केली होती.
…