कोरोनाबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर
नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनानं(Corona Virus) जगभर हाहाकार माजवला होता. त्यावेळी भारतातील परिस्थीतीही भयंकर झाली होती. परंतु गेल्या काही महिन्यांत कोरोनाचा फैलाव कमी झाल्याचे दिसत होते. पण आता पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर…