नवीन वर्षात सरकार देणार केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज!
मुंबई | 2022 वर्ष मावळत आलं आहे. त्यातच येणाऱ्या नवीन वर्षात केंद्र सरकार(Central Goverment) सरकारी कर्मचाऱ्यांना(Central Employee)गुड न्यूज देऊ शकते, अशा चर्चा आहेत. म्हणूनच जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी…