Browsing Tag

Death

महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; H3N2 च्या दुसऱ्या रूग्णाचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रातील दुसऱ्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये 73 वर्षीय वृद्धाचा H3N2 ने बाधित होऊन मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये H3N2 पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला…

सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं कारण आलं समोर!

मुंबई | बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushuik) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक (Satish Kaushuik) यांचं निधन कर्डीयॅक अरेस्टमुळे झालं आहे.  सतीश कौशिक (Satish…

देश पुन्हा हादरला; प्रियकराने प्रेयसीसोबत जे केलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

झारखंड | नुकतंच श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्याकाडांने देशाला हादरवलं होतं. आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे लोखंड कापण्याच्या कटरने तुकडे केल्याचं समोर…

मनोरंजन विश्वावर शोककळा; प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

मुंबई | 'आभाळमाया' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते पराग बेडेकर (Parag Bedekar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. पराग…

प्रचाराचं भाषण संपवून बसले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं!

लातूर | ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत भाषण संपवून खुर्चीवर बसलेल्या एका व्यक्तीचा स्टेजवर मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने ही व्यक्ती दगावली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव अमर नाडे असं आहे. ते मुरुड परिवर्तन पॅनलच्या…

चित्रपटसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं निधन

पुणे | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्यावर गेल्या…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More