पठाण आज पाहता येणार अत्यंत कमी किंमतीत; तिकीटाची किंमत ऐकून व्हाल खुश
मुंबई | शाहरूख खान(Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोनचा(Deepika Padukone) 'पठाण'(Pathaan) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकूनही सुपरहिट ठरला आहे. त्यामुळं सध्या सर्वत्र पठाणची जोरदार चर्चा होत आहे.
पठाणनं कमाईच्या बाबतीत आतापर्यंत अनेक…