लिफ्टमध्ये शरद पवारांचा वळसे पाटलांना ‘इशारा’! मग सुरक्षारक्षकांना बाहेर ठेवून दोघेच… नंतर काय घडलं?
Maharashtra | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. साताऱ्यात झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात शरद पवार …