Browsing Tag

Eknath Shinde

दिपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये. दिपाली सय्यद यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. दीपाली सय्यद यांच्यावर कोट्यवधींच्या फसवणुकीचे गंभीर…

“मुख्यमंत्री होता तेव्हा काय केलं नाही आता 48 तासात काय दिवे लावणार?”

पुणे | शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी कर्नाटक प्रश्नावरून शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत जहरी टीका केली आहे. विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे शिंदे गटाची बाजू मांडत असतांना शरद पवार यांच्यावर हल्लाबोल…

लोकसभेत सुप्रिया सुळे भडकल्या; अमित शहांकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई | महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये राजकीय नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना त्याचे पडसाद देशाच्या संसदेतही (Parliament Winter Session) उमटलेले पाहायला मिळाले. लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार…

“अंधारात आमदारांना सुरतला पाठवलं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?”

मुंबई | कर्जत जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक ट्विट करून शिंदे-फडणवीस सरकारला चिमटे काढले आहे. पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना…

नक्की मुख्यमंत्री कोण?; शिंदेंनीच फडणवीसांचा केला ‘लाडके मुख्यमंत्री’ उल्लेख

मुंबई | शिंदे गटाने भाजपशी युती केली असल्याने राज्यातील सर्व निर्णय भाजपच्याच मतानुसार होतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) फक्त नावाला मुख्यमंत्री आहेत, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वारंवार केली जाते. आता तर खुद्द एकनाथ शिंदे…

“प्रकाश आंबेडकर जर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले तर….”

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू झाल्या होत्या. वंचित बहुजन विकास आघाडीचा नेमका रोल काय असेल, याची चर्चा सुरू आहे. आता या संभाव्य युतीवर…

राज ठाकरेंचे शिलेदार वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार?

पुणे | एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) मोठी गळती पाहायला मिळाली. शिवसेनेत फुट पडल्यानंतर राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र अनेक राजकीय…

खोके पुरवणारी ‘ती’ व्यक्ती एकनाथ शिंदेंची खासमखास?

मुंबई | 20 जून 2022 राज्यात विधानपरिषदेची निवडणुक पार पडली आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या काही समर्थक आमदारांना सोबत घेत नॉट रिचेबल झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. आधी एकनाथ शिंदे नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र,…

ठाकरेंना आणखी एक धक्का; ‘या’ बड्या नेत्याची चौकशी होणार?

मुंबई | ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण आमदार वैभव नाईक यांना एसीबीकडून मागील महिन्यातच नोटीस पाठवण्यात आली होती. आमदार प्रताप सरनाईक, भावना गवळी यांना ज्या प्रमाणे दबाव टाकून शिंदे गटात प्रवेश करायला लावला. त्या…

गुजरात निवडणुकीच्या निकालावर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप नेते हार्दीक पटेल यांनी आज मतदान केलं. आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप या तीन महत्त्वाच्या…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More