Browsing Tag

Eknath Shinde

‘आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीये’; शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

मुंबई | आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. तव्यावरची भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर करपते, त्यामुळे भाकरी फिरवण्यास विलंब करून चालणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. मुंबईत…

एका दिवसाचं मुख्यमंत्रीपद मिळालं तर काय कराल?, राज ठाकरे म्हणाले…

मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना एक दिवसांचं…

“असा वेडेपणा करू नका असं अनेकदा सांगितलं”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते (Ncp) अजित पवार (Ajit Pawar) हेच भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या सासूरवाडीतही महाराष्ट्राच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादा असं लिहिलेले बॅनर्स झळकले आहेत.…

“देवेंद्र फडणवीस यांचं अंतरंग वेदनेनं धडधडतंय”

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच आम्ही लढू, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या या वक्तव्यची संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. फडणवीस अपमान सहन…

सुट्टी घेऊन एकनाथ शिंदे पोहोचले गावी; व्हिडीओ व्हायरल

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या साताऱ्यातल्या दरे या गावी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या गावी दोन दिवस मुक्काम करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांची शेती दाखवतानाचा…

‘रात्री तमाशाला गौतमी पाटीलला बोलवा पण दिवसा…’; अजित पवारांची मिश्किल टिपण्णी

पुणे | दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, काय कापाकापी करायची, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या गौतमी पाटील बाईला बोलवा, अशी मिश्किल टिपण्णी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) केलीये. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या…

‘…हे प्रकरण महागात पडेल; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

मुंबई | रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू (Barsu) येथील रिफायनरी प्रकल्पावरुन सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. यामध्ये यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशात या प्रकरणावर…

काँग्रेसचा हा नेता म्हणतो ‘अजित पवार मुख्यमंत्री व्हायलाच हवेत’

पुणे | भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचं नुकतच निधन झालं. बापट यांचं निधन झाल्याने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. येत्या सहा महिन्यात या जागेवर निवडणूक होणार आहे. यावर कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)…

पुढचे पाच दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

पुणे | पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तर विदर्भातही वाशिम आणि बुलढाण्यात गारपीटीसह मुसळधार पाऊस (Pune) सुरु आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून…

श्रीवल्लीवर वसंत मोरेंचा भन्नाट डान्स, व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल

मुंबई | मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी त्यांच्या एका डान्समुळे ते चर्चेत आले आहेत. पुष्पा (Pushpa) सिनेमातील श्रीवल्ली या गाण्यावर वसंत मोरे थिरकताना दिसत आहेत. त्यांचा व्हिडीओही…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More