आता इलेक्ट्रिक अवतारात Jimny, किंमतीबाबत मोठा खुलासा
Maruti Suzuki Jimny च्या पाच दरवाज्याच्या वेरियंटसाठी कंपनीनं नुकतंच बुकिंग सुरु केलं आहे. मारुती सुझुकीच्या या कारची भारतात चांगलीच प्रतीक्षा लागलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुझुकीने या कारबाबत मोठा खुलासा केला आहे. Jimnyचं इलेक्ट्रिक…