स्टॅनचं करावं तेवढं कौतुक कमीच; बक्षिसाच्या पैशातून करणार ‘हे’ महत्त्वाचं काम
मुंबई | बिग बाॅस 16 चं(Bigg Boss 16) ग्रॅंड फिनाले गेल्या रविवारी पार पडलं. या सीझना विजेता एमसी स्टॅन(MC Stan) ठरला आहे. त्यामुळं सध्या सर्वत्र स्टॅनची चर्चा रंगली आहे.
एमसी स्टॅन विजयी ठरल्यानंतर त्याला बक्षिस म्हणून एक अलिशान कार आणि…