‘या’ कुटुंबाने सिनेमा पाहण्यासाठी थिएटरच केलं बुक!
मुंबई। बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Actor Ritesh Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा(Actress Genelia D'souza) यांच्या 'वेड' चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्रला वेड लावलं आहे. या चित्रपटाचं दिगदर्शन स्वतः रितेश देशमुख यांनी केलं असून हा…