मोठी बातमी! पत्नी आणि आईसमोरच रविकांत तुपकरांनी अंगावर पेट्रोल ओतलं
मुंबई | काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर(Ravikant Tupkar) यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. कापूस, सोयाबीनला चांगला भाव द्या आणि अतिवृष्टीची रक्कम द्या अशा मागण्या तुपकर यांनी केल्या होत्या. या मागण्या पूर्ण…