…नाहीतर दिल्लीत जाऊन मोदींना घाम फोडणार!; महाराष्ट्रातले शेतकरी आक्रमक
नाशिक | नाशिक (Nashik) येथे मागच्या काही दिवसांपासून कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लासलगाव येथील काही शेतकऱ्यांनी (Farmers) आक्रमक होऊन सरकारकडे तीन मागण्या केल्या आहेत.
गेल्या सहा दिवसांपासून नाशिक येथे कांदा लिलाव बंद…