जागतिक स्तरावरचा ‘हा’ मान मिळवणारी दीपिका ठरणार पहिली भारतीय अभिनेत्री
मुंबई| सध्या बाॅलिवूडची(Bollywood) आघाडीची अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोनकडं(DeepikaPadukone) पाहिलं जातं. दीपिकानं दमदार अभिनयानं आणि मनमोहक सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. केवळ बाॅलिवूडच नव्हे तर तिनं हाॅलिवूडमध्येही मजल मारली…