वेडच्या कमाईचा लेटेस्ट आकडा वाचून तुम्हीही थक्क व्हाल
मुंबई | गतवर्षीच्या अखेरीस रिलीज झालेल्या रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि जेनेलियाच्या(Genelia) 'वेड' या चित्रपटानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड(Ved) लावलं आहे. हा चित्रपट रिलीज होऊन कित्येक दिवस उलटले तरी या चित्रपटाची क्रेझ कायम आहे.
…