व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; खरेदी करण्याची हीच सुवर्णसंधी
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात(Gold Rate) सातत्यानं वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु मंगळवारी व्हेलेंटाईन डेच्या(Valentine Day) मुहूर्तावर सोनं स्वस्त झालं आहे.
व्हेलेंटाईन डेच्या दिवशी अनेकजण आपल्या जोडीदाराला…