सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
नवी दिल्ली | केंद्रीय (Goverment) कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी केंद्र सरकारने दिली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार असल्याचं सांगितलं जात होतं. वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांच्या महागाई…