गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी मोठा निर्णय!
पुणे | पुण्यात गणेशोस्तवाची (Pune ganeshotsav 2023) जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसत आहे. अशात पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएमलने गणेशोस्तवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठी गुड न्यूज दिली आहे.…