हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी खा शेंगदाणे!
मुंबई | बदलती जीवनशैली त्याच बरोबर फास्ट फुडचं अतिसेवन यामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा आजार वाढत असताना दिसत आहे. काळानुसार आणि वयामानानुसार हा आजार मोठ्यामाणसांमध्ये बळावतो पण कमी वयातच हा आजार तरुणांमध्ये उद्धभवत असून या मध्ये मृतांची…