सावधान! टाॅयलेट सीटवर बसणं ठरु शकतं धोकादायक
नवी दिल्ली | आपला दिवस चांगला जाण्यासाठी पोट साफ असणं गरजेचं आहे. सकाळी किंवा इतरवेळी टाॅयलेटला (Toilet) जातेवेळी आपण आपला फोन किंवा टाइमपास होण्यासाठी एखादी गोष्ट घेऊन जातो. त्यात आपण इतकं गुंतून जातो की टॅायलेटमध्ये किती वेळ गेला याची…