रामदास आठवले शिंदेंवर नाराज?; मोठा निर्णय घेणार?
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात आणि भाजपमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. या वादात आणखी एक ठिणगी पडत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात…