प्रसिद्ध गायक जुबिन नोटियालचा गंभीर अपघात
मुंबई | गायक जुबिन नोटियालनं(Jubin Nautiyal) एका पेक्षा एक अशी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. सध्या तरूणाईचा जुबिन हा आवडता गायक आहे. तसेच शेरशहा(Shershaah) चित्रपटातील त्यानं गायलेलं 'राता लंबिया' हे गाणं तर प्रचंड लोकप्रिय ठरलं. परंतु…