‘आणि… घाणेकर’साठी मनसे आक्रमक; खळ्ळ खटॅकचा इशारा

10/11/2018 0

कल्याण | कल्याणमध्ये मनसे पुन्हा एकदा चित्रपटगृहांविरोधात आक्रमक झाली आहे. ‘आणि… डॉ काशिनाथ घाणेकर’ सिनेमाला प्राईम टाईमचा शो न दिल्यास मनसेने खळ्ळ खटॅकचा इशारा दिला आहे. >>>>