वर्षभरापूर्वी लग्न, 2 महिन्यांची मुलगी… हुमायून यांचं डोळ्यात पाणी आणणारं हौतात्म्य
श्रीनगर | जम्मू-काश्मीरचे (Jammu-Kashmir) शहीद डीएसपी हुमायून भट (Humayun Bhatt) यांना दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये दहशतवाद्यांशी लढताना अश्रूंच्या डोळ्यांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. हुमायून भट यांच्यावर बडगाममध्ये…