‘सावित्रीबाईंवर तर खरोखर शेण फेकलं गेलं, माझ्यावर तर…’, केतकी चितळेची…
मुंबई | अभिनेत्री केतकी चितळे(Ketki Chitale) नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत येत असते. यामुळं तिला जेलची हवाही खावी लागली आहे. परंतु तरीही केतकी आपले मत बिनधास्तपणे मांडत असते.
मंगळवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त…