गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर!
मुंबई | सध्या लावणी(Lavani) म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर येतं ते म्हणजे गौतमी पाटीलचं(Gautami Patil). गौतमी पाटील आणि तूफान गर्दी हे समीकरण आता सगळ्यांनाच ठाऊक झालं आहे.
आपल्या नृत्याच्या जोरावर गौतमी यशाच्या शिखरावर पोहचली…