पुन्हा आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण?, जयंत पाटील म्हणाले…
मुंबई | राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi_) सरकार आल्यास मुख्यमंत्री (Cm) कोण असेल, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर देताना मोठं वक्तव्य केलं…