मनोज जरांगे पाटलांची ‘ही’ मागणी एकनाथ शिंदेंकडून मान्य
जालना | मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 17 वा दिवस आहे. मात्र अद्याप मराठा आंदोलकांच्या मागणीवर अंतिम तोडगा निघू शकलेला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याची तयारी दाखवली होती. पण त्यासाठी…