‘ट्रेलर नाही मी डायरेक्ट पिक्चर दाखवणार’; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
मुंबई | मराठी राजभाषा गौरव दिन महाराष्ट्रात (Marathi Bhasha Din) मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाचं महत्व म्हणजे ज्येष्ठ कवी विषणू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज (Marathi Poet Kusumagraj) यांच्या जन्मदिवसानिमीत्त मराठी राजभाषा दिन…