Browsing Tag

MLA

जगताप, काटे की कलाटे?, चिंचवडचा ‘हा’ उमेदवार आहे गडगंज श्रीमंत

पुणे | भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Bjp Mla Laxman Jagtap) यांच्या निधनाने चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं दिसतंय. यामध्ये भाजप…

‘आता नंबर बापटांचा का?’, पुण्यातील ‘त्या’ बॅनरमुळे चर्चांना उधाण

मुंबई | कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने (Bjp) उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजप नेते हेमंत रासने (Hemant Rasne) यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर मोठी नाराजी उफळल्याचं चित्र आहे. यावर मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे पती शैलेश टिळक यांनी…

“संजय राऊतांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवावी”

मुंबई | शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. येत्या काळात शिवसेना (Shivsena) जम्मू काश्मीरमधून निवडणूक लढवेल, येथील काश्मीरी पंडितांच्या समस्या सोडवेल, असं…

…तर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे राहणार नाही- उल्हास बापट

मुंबई | मागच्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च सुनावणी होणार आहे. यासाठी खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अनिल परब न्यायालयात दाखल झाले आहेत. त्याआधी कायदेतज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.…

‘…तोपर्यंत मी माझे केस कापणार नाही’; राम कदमांचं मोठं वक्तव्य

मुंबई | माझा मतदारसंघ असलेल्या घाटकोपरमध्ये काही डोंगराळ भाग आहे, त्या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी नाहीये, जोपर्यंत तीथे नळाला पाणी येत नाही तोपर्यंत मी माझे केस कापणार नसल्याचं भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी म्हटलं आहे. …

“कर्तुत्व शून्य असताना गद्दारी करुन मिळवलेली खुर्ची गेल्याने तडफड सुरूये…”

मुंबई | महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपसह (BJP) राज्यपाल यांच्या विरोधात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मुंबईमध्ये महामोर्चा काढला होता. यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चालत महामोर्चात सहभाग घेतला होता. …

“सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या रोहित पवारांना…”

नागपूर | राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) आजपासून सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काही पुस्तकं वाटली. यात 'संघर्ष' नावाच्या पुस्तकाचा देखील…

‘मंत्री व्हायचंय का?’; सभागृहात ठाकरेंच्या आमदाराला देवेंद्र फडणवीसांनी दिली ऑफर

नागपूर | आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विविध मुद्द्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Goverment) कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटाचे आमदार…

“नेहरू सिगरेट ओढायचे, गांधीजींचा मुलगाही ड्रग्ज घ्यायचा”

मुंबई | नेहरू (Nehru) ड्रग्ज घेत होते तर गांधी (Gandhi) दारू पीत होते, असं वक्तव्य केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी केलं आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ड्रग्ज सेवन करायचे. एवढंच नाही तर…

एकनाथ खडसेंबाबत भाजप आमदाराचा मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव | भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी या निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांकडून एकनाथ खडसे यांच्या पराभावासाठी प्रयत्न करण्यात आल्याचं मंगेश चव्हाण यांनी अप्रत्यक्षरित्या म्हटलं आहे. मंगेश…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More