सोनं खरेदीची सुवर्णसंधी; इथं मिळतंय सर्वात स्वस्त सोनं
मुंबई | या महिन्याच्या अखेरीस आणि फेब्रुवारी महिन्यात लग्नाच्या अनेक तारखा आहेत. त्यामुळं अनेकजण सोनं खरेदी करण्यासाठी सोन्याचे दर(Gold Rate) कमी होण्याची वाट पाहत आहेत.
त्यातच बुधवारी सोन्याच्या दरात मोठी थोडी घसरण पाहायला मिळाली.…