…म्हणून शांघाई परिषदेत मोदींनी इम्रान खान यांना भेटणं टाळलं

बिश्केक | कर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये चालू असलेल्या शांघाई सहकार संघटनेच्या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेणं टाळलं आहे. >>>>

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान आता पाकिस्तानातून जाणार नाही!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाई सहकार संघटनेच्या संमेलनाला पाकिस्तान हवाई मार्गे जाणार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलं आहे. विमान प्रावसासाठी आधी कर्गिस्तान आणि >>>>

मी असेपर्यंत अमेरिकेला कोणी मूर्ख बनवू शकत नाही; डोनाल्‍ड ट्रम्प भारतावर चिडले

वॉशिंग्टन | मी असेपर्यंत अमेरिकेला कोणी मुर्ख बनवू शकत नाही, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना ट्रम्प यांनी भारतावर असलेली >>>>

ओबीसी आरक्षणासंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय होण्याची शक्यता

नवी दिल्ली | ओबीसी आरक्षणाबाबत आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाचं त्रिविभाजन होणार असल्याचं कळतंय. हिन्दुस्तान टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. ओबीसींमध्ये >>>>

जगनमोहन यांच्या ‘वायएसआर’ला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी ऑफर

नवी दिल्ली | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वाएसआर काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या उपसभापती पदाची ऑफर दिल्याचं कळतंय. भाजप प्रवक्ते जेव्हीएल नरसिंह >>>>

पश्चिम बंगालला गुजरात बनवण्याचा मोदींचा डाव- ममता बॅनर्जी

कोलकाता | पश्चिम बंगालला गुजरात बनवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उसळलेलं हिंसाचाराचं >>>>

मला ‘या’ नेत्याचं काम आवडतं- अण्णा हजारे

पुणे | राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं काम चांगलं आहे, असं म्हणत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देवेंद्र फडणवीसांच तोंडभरून कौतुक केलं आहे. मोदींपेक्षा फडणवीस सरकार राज्यात उत्तम >>>>

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचं सर्वोच्च न्यायालय- संजय राऊत

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचं सर्वोच्च न्यायालय आहे, असं वक्तव्य शिवसनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. आम्ही >>>>

ना मी मोदींकडे गेलो ना शहांकडे… तरी मला मंत्रीपद मिळालं- रामदास आठवले

नवी दिल्ली | मी ना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो ना भाजपाध्यक्ष अमित शहांना भेटलो तरीही मला थेट मंञिपद मिळालं, असं वक्तव्य केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री >>>>

विराट कोहलीने मोदींचं ऐकलं; पत्रकार परिषदेत मागितली ऑस्ट्रेलियाची माफी

लंडन | विश्वचषक स्पर्धेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाला शुभेच्छा देताना एक संदेश दिला होता. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने मोदींच्या याच आवाहनाला प्रतिसाद >>>>

मोदीजी तुम्हीही वल्लभभाई पटेलांप्रमाणे पोलादी पुरूष व्हा- उद्धव ठाकरे

जालना | मोदीजी तुम्हीही वल्लभभाई पटेलांप्रमाणे पोलादी पुरूष व्हा आणि मराठवाड्यातील दुष्काळी जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभं रहा, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं >>>>

मोदींनी एअर स्ट्राईक केलेच नाहीत फक्त दिशाभूल केली; पवारांचा गंभीर आरोप

मुंबई | पुलवामा हल्ल्यानंतर भारताने जे हवाई हल्ले केले ते पाकिस्तानमध्ये झालेच नाही, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केला आहे. एअर स्ट्राईकच्या >>>>

ममतांचा उलटा प्रवास सुरू; आता जनताच त्यांचं श्राद्ध घालेल- गिरिराज सिंह

पाटणा | ममतांची दादागिरी आता फार काळ सहन केली जाणार नाही. त्यांचा उलटा प्रवास सुरू झाला असून जनताच त्यांचे श्राद्ध घालेल, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रिय >>>>

दुसऱ्या टर्मची पहिलीच विदेशवारी मोदींसाठी लकी; मालदीवचा सर्वोच्च सन्मान जाहीर

नवी दिल्ली |  पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टर्मच्या पहिल्या विदेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी मालदीवच्या दौऱ्यावर असून त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मालदीवच्या पंतप्रधानांनी नरेंद्र >>>>

मोदींच्या विदेश दौऱ्यांना पुन्हा सुरुवात; आज आणि उद्या या देशांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेवर विराजमान झाले आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात गाजलेल्या विदेश दौऱ्यांना त्यांनी पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. आज पंतप्रधान >>>>

“2047 पर्यंत देशात भाजपचीच सत्ता राहणार”; पाहा कुणी केली ही भविष्यवाणी

आगरताळा | २०४७ पर्यंत देशात भाजपचे सरकार राहील, अशी भविष्यवाणी भाजपचे महासचिव राम माधव यांनी केली आहे. ते त्रिपुरातील आगरताळामध्ये आयोजित भाजपच्या विजय रॅलीत बोलत >>>>

इम्रान खान यांचे नरेंद्र मोदींना पत्र; व्यक्त केली ही इच्छा

इस्लामाबाद | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. भारतासोबतचे संबंध चांगले करण्याची इच्छा या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. >>>>

पाचव्या रांगेचा विषय आता संपवायला हवा- शरद पवार

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीमध्ये शरद पवार यांना कोणत्या रांगेत स्थान होतं? यावर चांगलाच गदारोळ उडाला होता. स्वतः शरद पवार यांनी आता यासंदर्भात >>>>

मोदी सरकारचं ‘मिशन रोजगार’; उचललं ‘हे’ मोठं पाऊल

नवी दिल्ली | मोदी सरकारने आता रोजगार वाढवण्यावर भर देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेतील मंदी कमी करण्यासाठी बुधवारी दोन नव्या कॅबिनेट समित्यांची नियुक्ती केली आहे. गुंतवणूकीसाठी पोषक >>>>

शिवसेनेसाठी खूशखबर!!! भाजप देणार ‘हे’ महत्त्वाचं पद

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 57 सदस्यीय मंत्रिमंडळाचा शपथविधी गेल्या आठवड्यात झाला. यामध्ये शिवसेनेला अवघं एक मंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नाराज आहे.  ही नाराजी दूर >>>>

मला मंत्रीपद मिळते म्हणून काहींच्या पोटात दुखते- रामदास आठवले

मुंबई | मला मंत्रीपद मिळते म्हणून काहींच्या पोटात दुखते. मंत्रीपद कसे मिळवायचे हे त्यांना नाही कळत म्हणून मंत्रीपद त्यांना नाही मिळत, अशी चारोळी करत रिपब्लिकन >>>>

त्यागाचे नाव हिंदू तर इमान म्हणजे मुसलमान; ईदच्या निमित्ताने ममतांनी दिल्या शुभेच्छा

कोलकाता |  त्यागाचे नाव हिंदू आहे तर इमान म्हणजे मुसलमान आहे. प्रेम म्हणजे इसाई तर शिखांचे नाव बलिदान आहे, अशा शुभेच्छा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता >>>>

ईदच्या निमित्ताने मोदी सरकारचं मुस्लिम विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट!

नवी दिली | मोदी सरकारनं प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देणार असल्याचं सांगितलं आहे. ईदच्या निमिताने मोदी सरकारने मुस्लिम विद्यार्थ्यांना मोठं >>>>

भाजपच्या चिन्हावर लढलो तर आमचं काय राहिलं मग…- रामदास आठवले

मुंबई | भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढलो तर आमचं अस्तित्व उरणार नाही, असं ‘रिपाइं’चे प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये बोलत होते. भाजपने महायुतीतील >>>>

पवारांना मोदींच्या शपथविधीला पहिल्याच रांगेत स्थान होतं पण पवार गेले नाहीत!

मुंबई |  नरेंद्र मोदींच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाचव्या रांगेत नव्हे तर पहिल्याच रांगेत स्थान होतं पण पवार शपथविधीला गेले नाहीत, असं वृत्त >>>>

मोदी सरकार शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढणार- चंद्रकांत पाटील

मुंबई |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणार आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील >>>>

“भाजप आणि आमच्यात सगळं काही व्यवस्थित आहे”

पाटणा |  मोदींनी केंद्रात नितीश कुमार यांना आवश्यक प्रतिनिधित्व दिलं नाही. आज नितीश कुमार सरकारने बिहारमध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार केला. परंतू भाजपच्या एकाही आमदाराला समाविष्ट करून >>>>

इथून पुढे भविष्यात आम्ही मोदी सरकारमध्ये सामिल होणार नाही; ‘या’ पक्षाने केली घोषणा

पाटणा |  मोदींच्या मंत्रीमंडळात सहभागी होण्याची वेळ निघून गेली आहे. इथून पुढे भविष्यात मोदी सरकारमध्ये आम्ही कधीही सामिल होणार नाही, असं जेडीयूचे प्रवक्ते के. सी. >>>>

अमेरिकेने भारताचा ‘जीएसपी’ दर्जा काढला

नवी दिल्ली | अमेरिकेने भारताला मिळालेला व्यापार अग्रक्रम दर्जा ( जनरल सिस्टीम ऑफ प्रेफरन्स ) ‘जीएसपी’ दर्जा काढला असून याची अंबलबजावणी जूनपासून होणार आहे. अमेरिकेचे >>>>

काही लोक पोटापाण्यासाठी निरूपयोगी बडबड करतात; भाजपचं ओवैसींना प्रत्युत्तर

नवी दिल्ली | काही लोक फक्त स्वार्थासाठी आणि पोटापाण्यासाठी निरूपयोगी बडबड करतात, असं प्रत्युत्तर केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांंनी असदुद्दीन ओवैसींना दिलं आहे. >>>>

गृहमंत्रीपदाचा पदभार स्विकारताच अमित शहा म्हणतात…

नवी दिल्ली |  शनिवारी (आज) भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रिय गृहमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. कार्यभार स्विकारताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी >>>>

मोदी 2.0 सरकारने सत्तेत येताच गॅस दरवाढ करून जनतेला दिलं रिटर्न गिफ्ट- काँग्रेस

नवी दिल्ली | मोदी 2.0 सरकारने सत्तेत येताच देशातील जनतेला रिटर्न गिफ्ट दिलं आहे, असं काँग्रेस नेते रणदिप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. ते माध्यमांशी बोलत >>>>

काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधींची निवड

नवी दिल्ली | काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या कायम राहणार आहेत. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला >>>>

नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातील 91 टक्के मंत्री करोडपती

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात 57 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील 51 मंत्री करोडपती आहेत, तर 22 जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती >>>>

“गेली 5 वर्ष वाट लावली, आता पुढील 5 वर्ष आणखी देशाची वाट लावणार”

अहमदनगर | गेली 5 वर्ष वाट लावली, आता पुढील 5 वर्ष आणखी देशाची वाट लावणार, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान >>>>

शिवसेनेला भीक म्हणून पुन्हा अवजड उद्योग खातं मिळालं- निलेश राणे

मुंबई | शिवसेनेला परत अवजड उद्योग खातं दिलं… काही काम नसलेलं खातं शिवसेनेला भीक म्हणून दिलं, असं म्हणत माजी खासदार निलेश राणे यांनी बोचरी टीका >>>>

…म्हणून मोदींनी मला पुन्हा तेच खातं दिलं- रामदास आठवले

मुंबई | गेल्या 3 वर्षांत मी सामाजिक न्याय मंत्रीपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे. त्यामुळे माझ्या चांगल्या कामाची पावती म्हणून मोदींनी मला पुन्हा तेच खातं >>>>

मोदींनी जाहिरनाम्यात शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला; घेतला हा मोठा निर्णय

नवी दिल्ली | मोदी सरकारने कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये पीएम किसान योजनेचा लाभ देशातील सर्व शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. पीएम किसान >>>>

नरेंद्र मोदींनी दिलेल्या मंत्रिपदाबाबत दानवे म्हणतात…

नवी दिल्ली | माझ्या खात्याचा संबंध लोकांशी आहे. त्यामुळे वाईट वाटून घ्यायचं नाही, असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते. >>>>

…म्हणून मी मोदींच्या शपथविधीला गेले नाही- पंकजा मुंडे

मुंबई |  मागच्या वेळी माझ्या बाबांनी(गोपीनाथ मुंडे) मोदींच्या मंत्रीमंडळात शपथ घेतली होती. मात्र आता ते या जगात  नाहीयेत. मला त्यांची प्रचंड आठवण येत होती. म्हणून >>>>

मोदींनी शिवसेनेला दिलेल्या खात्याबाबत संजय राऊत म्हणतात…

मुंबई | मोदींनी शिवसेनेला दिलेल्या अवजड उद्योग मंत्रीपदाबाबत आम्ही नाराज नाही, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. मोदी >>>>

सुषमा स्वराज मंत्रीमंडळात नाहीत; लोक म्हणतायेत आम्हाला तुमची खूप आठवण येईल…

नवी दिल्ली |  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रिय मंत्रीमंडळाचा शपथविधी गुरूवारी पार पडला.  मात्र भाजपच्या बलाढ्य आणि झंझावाती नेत्या सुषमा स्वराज यांनी प्रकृती अस्वस्थ्याचं >>>>

वादग्रस्त वक्तव्य भोवलं; मोदींच्या मंत्रीमंडळातून ‘या’ मंत्र्याला वगळलं

नवी दिल्ली | नरेंंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात अनेक नवे चेहरे दिसले तर दूसरीकडे अनेक जुन्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. यापैकी एक नाव म्हणजे अनंतकुमार >>>>

राज ठाकरेंची भूमिका काय? स्वबळ की आघाडी; उलटसुलट चर्चा झाल्या सुरु

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार की आघाडीसोबत जाणार याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार >>>>

महाराष्ट्रातील सात मंत्र्यांकडे सोपावण्यात आली ‘या’ खात्यांची जबाबदारी

नवी दिल्ली | मोदी सरकारमधील नव्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, >>>>

मोदी सरकारमधील मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत घवघवीत मिळालेल्या यशानंतर नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनात पद आणि गोपिनियतेची शपथ घेतली. यावेळी मोदींसह त्यांच्या 57 सहकाऱ्यानींही मंत्रिपदाची शपथ घेतली >>>>

ठरलं! अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. यात अमित शहा यांना गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे अध्यक्ष राहिलेले >>>>

या नेत्याला मोदींनी मंत्रीमंडळात स्थान दिलं नाही… त्यांनी जागवल्या गेल्यावेळच्या मंत्रीपदाच्या आठवणी

नवी दिल्ली |  भाजप नेते राजवर्धन सिंह राठोड यांच्याकडे पहिल्या मोदी सरकारमध्ये क्रीडा आणि सूचना व प्रसारण खात्याची जबाबदारी होती मात्र दुसऱ्यांदा मोदींनी राठोड यांना >>>>

आशा भोसलेंनी सांगितलं स्मृती इराणींच्या विजयाचं ‘हे’ कारण

नवी दिल्ली | मोदींच्या शपथविधी सोहळ्याला आलेल्या ज्येष्ठ गायीका आशा भोसलेंनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच कौतुक करत त्यांच्या विजयाचं कारण सांगितलं आहे. शपथविधीनंतर मी भयंकर >>>>

जेडीयू सत्तेत सहभागी न झाल्याने चर्चांना उधाण; जेडीयूने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पाटणा |  गुरूवारी नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र ‘एनडीए’तला घटकपक्ष असलेला जेडीयूने सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यावरून राजकीय वर्तुळात उलट-सुलट >>>>