चित्रपटसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं निधन
पुणे | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्यावर गेल्या…