मोठी बातमी! नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई | राजकीय वर्तुळातून सध्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येतीय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये दोन कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.
नागपुरात नितीन गडकरी यांच्या…