‘येत्या 15 दिवसांत महाराष्ट्रात…’; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठा दावा केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
पुण्यात एका पुस्तक प्रकाशनानिमित्त प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आले…