Pune Porsche Car Accident CCTV footage of the accused
तुला पाहिजे तेवढे पैसे घे; कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट
Pune Accident l पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने एका दुचाकीला उडवले. यामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू....








