मोठी बातमी ! राहुल गांधींची खासदारकी जाणार?
नवी दिल्ली | सध्या संसदीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष विरुद्ध सत्ताधारी पक्षाची खडाजंगी पहायला मिळत आहे. अशातच राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या सत्ताधारी पक्षाविरोधात पेटून उठल्याचं दिसत आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न त्यांनी…