राज ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना झापलं, म्हणाले…
मुंबई | महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान 13 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यावरून राज्य सरकारवर…