Rajan Vichare big revelation about Eknath Shinde
“एकनाथ शिंदेंना 2013 मध्येच शिवसेना संपवायची होती, 4 आमदारांसह…”; राजन विचारेंचा मोठा दावा
Rajan Vichare | राज्यात सध्या ठाण्याचा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. येथे महायुतीकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात....






