पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर RPI ने फडकवला झेंडा!
मुंबई । गेल्या महिन्याभर चर्चेत असलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. राजकारणात निकालाची जोरदार चर्चा सुरु आहे. कसब्यात महविकास आघाडीनं भारतीय जनता पक्षाला चांगलाच धक्का दिला आहे.
कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Rahul Dhangekar)…