जिंकला स्टॅन पण लाॅटरी लागलीय प्रियंकाला; तिचा आनंद गगनात मावेना
मुंबई | बिग बाॅस 16 चे(Bigg Boss 16) ग्रॅंड फिनाले रविवारी संध्याकाळी पार पडले. एमसी स्टॅन(MC Stan) हा या सीझनचा विजयी ठरला आहे. स्टॅन विजयी झाला असला तरी विनरची खरी मानकरी प्रियंका चहर चौधरी(Priyanka Chahar Choudhary) आहे, अशा चर्चा सोशल…