आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानची भारताला हाक
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मिरला असलेला विशेष दर्जा काढून घेतला. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तान चांगलंच आक्रमक झालं होतं. त्यावेळी पाकिस्ताननं जागतिक व्यासपीठावरून या निर्णयाला जाहीर विरोध केला होता. त्यावेळी पाकिस्तानने त्यांच्या देशातील असलेल्या भारतीय राजदूताला देश सोडून जाण्यास सांगितले होते. तेव्हापासून भारत-पाकमधील व्यापारही मोठ्या प्रमाणात … Read more